राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अयोध्याला भेट देवून नव्याने निर्माण होणाऱ्या मंदिरास १ कोटी रुपये देणगी जाहीर केली होती, त्यावर नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी??? pic.twitter.com/XNCJEvWK6V— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 7, 2020
टिप्पणी पोस्ट करा